Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात प्रथमच युवक कॉंग्रेसचा अनोखा उपक्रम

पुणे : आज पासून ,मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्टकार्ड) ,ई श्रम कार्ड,डिजिटल हेल्थ कार्ड,ह्या सर्व शासकीय योजनांची आज पासून सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी युवक कॉंग्रेस मार्फत प्रभाग क्रमांक १८ व पुणे शहरातील नागरिकासाठी उपक्रम राबविला आहे ,सदर कार्यक्रमाचे उदघाटन कॉंग्रेस भवन येथे पुणे शहराचे कॉंग्रेसचे अध्यक्ष  रमेश बागवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले ,ह्यावेळी व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेबजी अमराळे, कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे,योगेश भोकरे ,बबलू कोळी , कसबा युवक अध्यक्ष ऋषिकेश वीरकर ,कुणाल काळे ,अक्षय नवगिरे ,परवेज तांबोळी ,धनराज माने ,निलेश सांगळे ,ओमकार मोरे ,सागर सासवडे,कुलदीप यादव ई.वर्ग उपस्थित होता .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading