दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी

पुणे:दसरा हा सण मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.2 दोन वर्षापासून जरी कोरोना ची जरी साथ असली तरी नागरिक सण साजरे साधेपणाने साजरे करत आहेत. उद्या दसरा हा सण असल्यामुळे पुण्यात तुळशीबाग लक्ष्मी रोड या ठिकाणी नागरिकांची खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. संध्याकाळी चार नंतर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली.

उद्या लागणाया वस्तू विकत घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आज बाहेर पडताना दिसून येत आहे.
नागरिकाचा खरेदी करण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. नागरिक सगळ्या परिवारासोबत खरेदी करण्यासाठी
बाहेर पडल्याचे दिसून आले. तुळशी बागेत नागरिकांनी खरेदी साठी गर्दी केल्यामुळे लक्ष्मी रोड, मंडई  येथे वाहतुक कोंडी दिसून आली. विक्रम यंदे व्यावसायिक म्हणाले,यंदा कोरोनामुळे मागच्या वर्षी प्रमाने धंदा शांत आहे .दिवाळी नंतर आम्हाला आशा आहे धंदा होण्याची .

Leave a Reply

%d bloggers like this: