महापालिका रक्तपेढीसाठी उपकरणे खरेदीस मान्यता

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयात मधुकर बिडकर रक्तपेढीसाठी आवश्यक असणारी शस्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘महाटेंडर पोर्टलवर मागविण्यात आलेल्या निविदांपैकी पात्र ठरलेल्या दोन निविदाधारकांकडून सुमारे दोन कोटी अडतीस लाख पंचावन्न हजार रुपयांची शस्त्रे आणि उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. ही महापालिकेची पहिलीच रक्तपेढी ठरणार आहे.’

Leave a Reply

%d bloggers like this: