Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘त्या’ ठिकाणांचा डीपीआर प्रशासनाने तयार करावा – गणेश बीडकर

पुणे : नगर रस्त्यावरील ज्या परिसरात तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणी साठले होते. त्या ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रशासनाने तयार करावा. अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

दरवर्षी या भागात पाणी साठते असे नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणी का साठले? याचा सविस्तर अभ्यास केला पाहिजे. यापुढील काळात असे प्रकार होऊ नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली पाहिजे. नाल्यांची रुंदी कमी करणे, त्यांची दिशा बदलणे यामुळे असे प्रकार घडत असून याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोण देणार. अंबिल ओढापूर प्रकरणानंतर तेथे तीन वर्षे केलेल्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात येथे काहीही अडचण आलेली नाही. असे गणेश बिडकर यांनी सांगितले. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading