fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी एकटवली


पुणे:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निकटवर्ती मानले जाणाऱ्या आणि  घरच्यावर आयकर विभागाचे छापे पडले मात्र त्या छापे नंतर 24 तास उलटून गेलेत पण काही निष्पन्न निघू शकलं नाही म्हणून हे सगळे भाजपचे कारस्थान आहे असा आरोप भाजप वर करून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात कॉसिल हॉल  च्या समोर अजित पवार समर्थकांनी We Support Ajit Dada अशे फळक झलकवत अजित पवारांचं पाठ राखण राख केली आहे.या आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निकटवर्ती मानले जाणाऱ्या आणि  घरच्यावर आयकर विभागाचे छापे टाकले आहेत .या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मुणाल वाणी,विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक व पुणे शहरातील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेलच्या सेलच्या पदाधिकारी,विद्यार्थी, युवक,युवती,महिला पुरुष मोठया प्रमानात उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निकटवर्ती मानले जाणाऱ्या आणि  घरच्यावर आयकर विभागाचे छापे पडले मात्र त्या छापे नंतर 24 तास उलटून गेलेत पण काही निष्पन्न निघू शकलं नाही.हे सगळे भाजपचे कारस्थान आहे. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकटवला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading