fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात  कोरोनाच्या 137रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दीडशे च्या पुढे आज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 182नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 132रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 19हजार  72इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 91हजार 365इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 8तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9043 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1564रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 189रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7427 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading