आबासाहेब अत्रे कनिष्ठ महाविद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत
पुणे : आबासाहेब आत्रे कनिष्ठ महाविद्यालय रास्ता पेठ एज्युकेशन शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्त सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले माजी स्थायी समिती अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे शहराचे उपाध्यक्ष माननीय सदानंद कृष्ण शेट्टी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाच्या निमित्त खाऊ व मास्क वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर धावडे महिला अध्यक्ष मीना पवार प्रभाग क्रमांक 16 च्या महिला अध्यक्ष नीता गायकवाड पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. आणि शाळा सुरू झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.
