Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अभिवादन


पुणे  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, प्रशासनातील अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply