गणरायाच्या आगमनाचीमंडळांकडून जोरात तयारी

पुणे: गणपती बाप्पाचे आगमन एक दिवसावर आले आहे.त्यामुळे काही मंडळांनी जोरात तयारी चालू केले आहे राज्य सरकार व पालिकेने घातलेल्या निर्बंधआ नुसार मंडळांनी माडवं टाकायला सुरुवात केली आहे. काही मंडळानी तर यंदा मागच्या वर्षी प्रमाणे बाप्पा मंदिरात बसणार आहेत. उपनगरात मंडळांनी जोरात तयारी चालू केली असून. काही मंडळांनी तर यंदा बाप्पाचे ऑनलाईन दर्शन ठेवले आहे.

बिबेवेवाडी, धनकवडी,या भागातील मंडळांनी छोटासा मांडव टाकून बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू केली आहे. बिबवेवाडीतील महेश सोसायटी मित्र मंडळाने छोटासा मांडव टाकून बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत .
महेश सोसायटीचे मित्र मंडळाचे अध्यक्ष साई परदेशी,म्हणाले यंदा कोरोनामुळे आम्ही कोरोना निबंधाचे पालक करून आम्ही या वर्षी साधे
डेकोरेशन करणार आहोत.आम्हीऑनलाईन दर्शन बाप्पाचे भक्तांसाठी ठेवले आहे.आमच्या मंडळाचे हे 40 वे वर्षे आहे.आम्ही या वर्षी गणपती उत्सव जोरात करणार होतो.पण कोरोनामुळे या वर्षी साधा करणार आहोत. ऑनलाइन दर्शन बाप्पाचे mahesh society .0081@gmail.com या साइटवर भक्तासाठी ठेवले आहे.अशी माहिती परदेशी यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: