Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . आझम कॅम्पसच्या फंक्शन ग्राउंडवर सकाळी हा समारंभ झाला. संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सहसचिव इरफान शेख ,प्राचार्य वर्ग ,विश्वस्त, संलग्न संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी या समारंभाचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Reply