विश्वजीत कदम यांनी नुकसान ग्रस्त भागात बोटीतून जाऊन प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या
सातारा :पूर परिस्थितीमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. त्यानंतर प्रशासनाला संबंधित सूचना करून तातडीने कार्यवाही केली जात आहे.
पलूस तालुक्यातील खटाव आणि सुखवाडी विश्वजीत कदम यांनी गावातील लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. सुखवाडी येथे बोटीतून जाऊन प्रत्यक्ष भेट दिली.
