आमदार संग्राम थोपटे यांनी भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यातील पूर परिस्थिती चा घेतला आढावा
भोर:अतिवृष्टीमुळे भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्या सूचनेनुसार तिन्ही तालुक्यात कॉंग्रेस कार्यकर्ते कामाला लागले असून जीवनमान सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आ. संग्राम थोपटे यांनी या तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
