Pune – दुकाने 7 वाजेपर्यंत चालू होणार की नाही याचा निर्णय सोमवारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: शहराचा पॉझिटिव्हीटी रेट . 3.9 वर आलेला आहे. त्यामुळे दुकानांची वेळ 5 एवजी 7 पर्यंत करावा अश्या सूचना आलेल्या आहेत तर त्यावर सोमवारी निर्णय होईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. पुण्यात निर्बंधांबाबद सकारात्मक विचार होईल असे देखील तत्यांनी नमूद केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पुणे जिल्ह्याची तयारी सुरु झाली आहे. दोन्ही डोस घेलेल्या नागरिकांना बाहेर पडता येईल का याबाबतीत विचार सुरु आहे त्यामुळे इतरांना देखील डोस घेण्याबाबत प्रेरणा मिळेल आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात लस भेटेल असे अजित पवार म्हणाले.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होऊन दरड कोसळत आहेत. अनेकांना या पुरामुळे आपला जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे.राज्यात ९ जिल्हे पूर बाधित असून एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लोक बेपत्ता आहेत, ३८ जखमी झाले आहेत. कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका असल्याचे सध्या तज्ञाच मत आहे. संपूर्ण राज्यात ९० हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर एनदीराएफचेसध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होऊन दरड कोसळत आहेत. अनेकांना या पुरामुळे आपला जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे.राज्यात ९ जिल्हे पूर बाधित असून एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लोक बेपत्ता आहेत, ३८ जखमी झाले आहेत. कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका असल्याचे सध्या तज्ञाच मत आहे. संपूर्ण राज्यात ९० हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होऊन दरड कोसळत आहेत. अनेकांना या पुरामुळे आपला जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे.राज्यात ९ जिल्हे पूर बाधित असून एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लोक बेपत्ता आहेत, ३८ जखमी झाले आहेत. कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका असल्याचे सध्या तज्ञाच मत आहे. संपूर्ण राज्यात ९० हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
