डॉ. जी. पी. राम यांचा रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश


पुणे: डॉ.जी पी. राम यांनी आज रिपब्लिक प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला
त्यांना उत्तर प्रदेश राज्याचे राज्य अध्यक्षपदी पद देऊन नियुक्त करण्यात आले.
पुण्यातील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
रिपब्लिकन प्रेसिदियम पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भुजंगराव बडेकर यांनी डॉक्टर जी पी राम यांचा पक्षप्रवेश पक्षामध्ये करून घेतला. या कार्यक्रमाला भुजंगराव बडेकर राष्ट्रीय अध्यक्ष राज भोकरे,ज्ञानेश्वर मांजरेकर , प्रशांत खेडेकर कार्याध्यक्ष हे उपस्थित होते
भुजंगराव बडेकर म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचववा अपक्ष संघटनेमध्ये घटनेनुसार पक्षाचा आदर वशिष्ठ अवधीत ठेवून पक्षाची वाढ करावी येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे डॉक्टर जी पी राम उत्तर प्रदेश मध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील याची आम्ही आशा करतो आज आम्हाला डॉक्टर जी पी राम यांना पक्षात प्रवेश करून घेताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
डॉ. जीपी राम म्हणाले खरेतर मी एक छोटासा डॉक्टर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने मला
पक्षात तुम्ही येतात का अशी मला विचारणा केली होती मी भुजंगराव बडेकर यांना आधीच सांगितले मला काही अनुभव नाही मला काम शिकायला खूप वेळ लागेल मला समाजकार्य करायला खूप आवडेल मला आज रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी ऑफ इंडियाने उत्तर प्रदेश राज्याचे राज्य अध्यक्षपदी एवढी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचे त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे मी सार्थय करून दाखवणार.

Leave a Reply

%d bloggers like this: