Pune – दिवसभरात 335रुग्ण कोरोना मुक्त तर  226 पाझिटिव्ह रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये दिवसभरात 335नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 226रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 77जार 310 इतके कोरोना बाधित रुग्ण अजून आले आहेत पुण्यात दिवसभरात 15रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 15तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8565 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5859बस्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2408 रग्ण गंभीर आहेत तर 309रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: