Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

युवासेनेच्या वतीने केले जाणारे अन्नदान हा अत्यंत समाजोपयोगी उपक्रम- प्रविण तरडे

पुणे – युवासेनेच्या वतीने कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष निरंजन दाभेकर व मार्गदर्शक बाळासाहेब दाभेकर यांच्या वतीने गरजू नागरिक यांना केले जाणारे अन्नदान हा अत्यंत समाजोपयोगी उपक्रम आहे असे प्रतिपादन निर्माते प्रवीण तारडे यांनी केले.मोदी गणपती येथे होणार्‍या अन्नदान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी निरंजन दाभेकर,बाळासाहेब दाभेकर, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे, अनिल येनपुरे, गौरव पवार, निलेश आर्टिस्ट, किरण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. निरंजन दाभेकर यांनी बोलताना हा उपक्रम गेले १४ दिवस सुरू असून यापुढेही सुरू असणार आहे,यात भरपूर अन्न व फळे वाटली जातात असे संगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading