fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTTOP NEWS

Oscars 2021 – नोमाडलँड सर्वोत्कृष्ट; एका क्लिकवर ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

कलाविश्वात अतिशय प्रतिष्ठीत अशा ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, या सोहळ्यात एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव झाल्याचे पाहायला मिळाले. विविध विभागातील पुरस्कार अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 93 व्या ऑस्कर सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचे सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नसून कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नाहीत.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नेटफ्लिक्सने चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचे दिसून आले. तब्बल 36 नामांकने एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा ‘मैनक’चाही समावेश आहे.

यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

चित्रपट
नोमॅडलँड
संगीत (Original Song)
“Fight For You” जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा
संगीत (Original Score)
सोल ( ट्रेंट रेंजर, अॅटिकस रॉस, जॉन बतिस्टे)
चित्रपट संकलन
साऊंड ऑफ मेटल (मिकेल नेल्सन)
छायांकन
मँक (एरिक मेसेर्शमिट)
प्रोडक्शन डिझाईन
मँक ( प्रोडक्शन डिझाईन : डोनाल्ड ग्रॅहम बर्ट ; सेट डेकोरेशन : जॅन पास्कल)
सहाय्यक अभिनेत्री
Minari (Yuh-Jung Youn)
व्हिज्युअल इफेक्ट्स
टेनेट (अँड्यू जॅकसन, डेव्हिड ली, अँड्यू लॉकली, स्कॉट फिशर)
माहितीपट (Short Subject)
कोलेट (अँटनी गिआचिनो, अॅलिस डोयार्ड)
अॅनिमेटेड फिचर फिल्म
सोल
लघुपट (Animated)
इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू
लघुपट (Live Action)
टू डिस्टंट स्ट्रेंजर्स
ध्वनी
साऊंड ऑफ मेटल ( निकोलस बेकर, जेमी बक्श्त, मायकल कोटोलेंक, कार्लोस कोर्तेस, फिलीप ब्लाध)
दिग्दर्शन
नोमॅडलँड (Chloé Zhao)
वेशभूषा
माय रेनीस ब्लॅक बॉटम (अॅन रोथ)
रंगभूषा आणि केशभूषा
माय रेनीस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेज रिवेरा, मिया निल, जेमिका विल्सन)
सहाय्यक अभिनेता
जूदास अॅण्ड ब्लॅक मसिहा (डॅनियल कलूया)
आंतरराष्ट्रीय चित्रपट
अनदर राऊंड (डेन्मार्क)
लेखन (Adapted Screenplay)
द फादर (ख्रिस्तोफर हँप्टन, फ्लोरेन झेलर)
लेखन (Original Screenplay)
प्रॉमिसिंग यंग वूमन (एमरल्ड फेनेल)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading