पुस्तक परीक्षण स्पर्धेत तय्यबिया अहमद प्रथम 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने ‘आंतर महाविद्यालयीन पुस्तक परीक्षण स्पर्धा ‘आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत तय्यबिया अहमद प्रथम,फातिमा तांडीवाला आणि अफसाना सैफी या द्वितीय,तर जानीस तांबे तृतीय आल्या.आफरीन शेख यांनी संयोजन केले तर मंगला हेरकळ,पश्मिना घोम यांनी परीक्षण केले.अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी यांच्या हस्ते पारितोषिके  देण्यात आली.   

Leave a Reply

%d bloggers like this: