भाजप सहकार आघाडीच्या पुणे विभाग संयोजक पदी नामदेवराव घाडगे यांची निवड

पुणे – नामदेवराव घाडगे यांची भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या पुणे विभाग संयोजक पदावर नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. घाडगे यांनी यापूर्वी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य तसेच राज्य सहकार परिषदेचे सदस्य म्हणून देखील काम केलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: