‘कोवीड साथीनंतरची आर्थिक वाटचाल’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( पुणे ) यांच्या वतीने ‘कोवीड साथीनंतरची आर्थिक वाटचाल’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद कँडोलीम, गोवा येथे २७ फेब्रुवारी रोजी होईल.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. देशभरातून शिक्षणतज्ज्ञ, संशोधक या परिषदेत सहभागी होतील. ‘टच एज्युकेशन ‘ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात येईल तसेच एशिया पॅसिफिक एक्सलन्स पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल

Leave a Reply

%d bloggers like this: