माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त जागर महामातांचा कार्यक्रम संपन्न

पुणे – माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त भिम छावा संघटनेच्या वतीने जागर महामातांचा कार्यक्रम अंतर्गत राजमाता जिजाऊ , सावित्रीमाई फुले व मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त एकपात्री नाटक मी रमाई बोलते सादरकर्ते शारदाताई मुंढे व मी सावित्री बोलते सादरकर्ते उषाताई कांबळे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.

या महामातांच्या जीवनावर अनेक पैलूवर सादरीकरण केले या कार्यक्रमाला महिला वर्गाने उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांनी भूषविले तसेच प्रमुख उपस्थिती रिपाइंचे बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, राहुल तायडे, माजी महापौर रजनी त्रिभुवन, सुजित यादव, शैलेंद्र चव्हाण,धनंजय कांबळे,आनंद सवाणे, जयप्रकाश पुरोहित, निलम गायकवाड कवी प्रभू सनगर, इ उपस्थिती होते

कार्यक्रमाचे संयोजन निलेश गायकवाड व दिपाली गायकवाड यांनी केले. यावेळी मंगेश कांबळे, विशाल कांबळे, अनिकेत पालखे , नरेश माडनूर, अमित मोरे, शाम सातपुते, सचिन माळगे, कवी चंद्रकांत सोनकांबळे, यल्लाप्पा गायकवाड, प्रमोद धावारे, संघभूषण साखरे, विशाल साळवे, संतोष माने, तेजस चंदनशिवे, सोहन पवार, योगेश वाघमारे, अरबाज शेख, शुभम शेट्टी, धम्मभूषण साखरे, प्रतीक कांबळे, कुमार गायकवाड,अनिल घाटवळ, चंद्रकांत गायकवाड, बी.आर थोरात, वंचित चे अंबादास कांबळे, सचिन कांबळे, निलेश बनसोडे, तसेच रेश्मा बनसोडे, रमा सुर्यवंशी, शिला गायकवाड, सुभद्रा गायकवाड, शिक्षणा साखरे, शिला वाघमारे उपस्थित होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: