उर्वशी रौतेलाने घातले ७० लाखाचे ब्रेसलेट, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल 

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते.  अभिनेत्री उर्वशी आपल्या युनिक स्टाईलसाठी ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या कामात व्यस्त असूनही ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिच्या रुटीनविषयी अपडेट करत रहात असते. तिचे मागो माग येणारे आगामी चित्रपटांसाठी चर्चेत आहे आणि असे वाटते ह्या वर्षी उर्वशी रौतेला म्युसिक विडिओ पासून ते वेब सिरीज पॅरेंट सर्वी कडे दिसणार आहे. 

उर्वशी रौतेला तिच्या एका व्हिडीओ मुले चर्चेत आली आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशीने सोन्याचे हिऱ्याने सजवलेलेचे ब्रेसलेट घातले आहे. या व्हिडीओत ती हातातले ब्रेसलेट दाखवताना दिसतेय. सूत्रांच्या अनुसार उर्वशी रौतेला ने ७० लाखाचे ब्रेसलेट घातले आहे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर उर्वशी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डाची पत्नी पूनम मिश्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. थ्रिलर मालिका पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे.सिंह साहब – द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. उर्वशी २०२१ मध्ये बरेच काही प्रकल्प घेऊन येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: