वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त लालमहाल पुणे याठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, उपाध्यक्ष विकास भेगडे , प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, सहसंघटक सतीश रणवरे,विनोद शिंदे,मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, सचिन अडेकर, विकास पासलकर, बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेचे उत्तमराव खंडागळे, बाबासाहेब वाघमारे, सागर सावंत, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.