Sunday, May 31, 2026
PUNE

आझम कॅम्पस मध्ये डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

पुणे, दि. ३० – महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या झेड व्ही एम युनानी कॉलेज तर्फे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते आझम कॅम्पस येथे  झाले .महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा इनामदार, डॉ. नाझिम शेख, डॉ.रोनिका आगरवाल,डॉ जे बी गारडे,डॉ मुश्ताक मुकादम,एड.इरफान खान,डॉ जलिस अहमद,डॉ जलील उपस्थित होते.डायलिसिस सेंटर चे प्रमुख मोहम्मद अली मकानदार यांनी स्वागत केले.या डायलिसिस सेंटर मध्ये ४ मशीन असून सवलतीत ही सेवा दिली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading