ऑरिआना प्युरिट रेंज ची  चेहऱ्यावर जमलेला तेलकटपणा घालवण्याचे उत्पादने

ऑरिआना प्युरिट रेंज  ने तेलकटपणा घालवण्यासाठी त्वचेच्या नैसर्गिक रचनेशी सुसंगत प्युराइट ऑइल कंट्रोल फेस वॉश,  प्युराइट जॅकने डिजॉल्वर जेल आणि प्युराइट ऑइल कंट्रोल डे क्रीम ही उत्पादने वापरली की तुमच्या त्वचेला नाक आणि गालावर तेलकटपणा आणणा-या तैलग्रंथींपासून मुक्ती मिळालीच समजा. ही उत्पादने तुमची त्वचा गुळगुळीत, मृदु आणि चमकदार करतात.

प्युराइट ऑइल कंट्रोल फेस वॉश मध्ये तेलाला रोखणाचा खास गुणधर्म असल्यामुळे मुरूम आणि मुरुमाचे वण लक्षणीय प्रमाणात कमी होतात. जळजळ प्रतिबंधक, मुरुम विरोधक आणि शुद्धीकरण करणारे घटक त्वचा गुळगुळीत, नितळ आणि तेलरहित होते. कडुनिंब अर्क आणि कोरफडीचा रस यांनी युक्त असा हा फेसवॉश त्वचेला निरोगी ठेवतो आणि तिची आर्द्रता टिकवतो तसेच सीबम स्नेहग्रंथींचा स्त्राव नियंत्रित करून मुरुम आणि ब्लॅक हेड्स यांना प्रतिबंध करतो.  

प्युराइट जॅकने डिजॉल्वर जेल मध्ये चेह-यावरच्या पुटकुळ्यांची गंभीर समस्या दूर करण्याच्या क्षमतेचे उच्च तंत्रज्ञान वापरून तयार केलेले घटक असतात. ही जेल त्वचेच्या रंध्रातून प्रवेश करून मुरुम मुळापासून कमी करते. त्यातील बॅक्टेरियाविरोधी घटक त्वचा निरोगी ठेवतो आणि तिला नवी झळाळी प्राप्त करून देतो.   

प्युराइट ऑइल कंट्रोल डे क्रीम मध्ये असलेल्या शुद्धीकरण गुणधर्मामुळे त्वचेची रंध्रे स्वच्छ होतात आणि बॅक्टेरिया ला प्रतिबंध होऊन त्वचा डागरहित होते. ग्रीन टी चा अर्क हा बॅक्टेरिया रोखणारा अत्यंत प्रभावी घटक यात असल्यामुळे त्वचा स्वच्छ शुद्ध होते आणि स्नेहग्रंथींचा स्त्राव मर्यादित राहतो. कॅलेण्डयुला च्या  अँटिसेप्टिक क्षमतेमुळे मुरुम जमणे रोखले जाते आणि त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनते  

Leave a Reply

%d bloggers like this: