सॅव्ही ऍक्वा प्रा.लि. ला  आय एस ओ ९००१:२०१५  गुणवत्ता प्रमाणपत्र

पुणे : सॅव्ही ऍक्वा प्रा.लि.या मिनरल वॉटर निर्मिती क्षेत्रातील पुण्यातील कंपनीला पॅकबंद पाण्याचे उत्कृष्ट उत्पादनासाठी आय एस ओ ९००१:२०१५ हे गुणवत्ता प्रमाणपत्र  मिळाले आहे. मॅग्निट्युड मॅनेंजमेण्ट सर्व्हिसेस प्रा.लि.चे संचालक एस जी कदम यांच्याहस्ते सॅव्ही ऍक्वा प्रा.लि.च्या संचालक सौ प्रीती डुबल,विजयसिंह डुबल   यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. सॅव्ही ऍक्वा प्रा.लि.ही मिनरल वॉटर निर्मिती क्षेत्रात २००५ पासून कार्यरत आहे.२० लिटर,५ लिटर जार मधून मिनरल वॉटर ची निर्मिती आणि वितरण या कंपनी मार्फत केले जाते.पंढरी इंडस्ट्रियल इस्टेट शिवणे येथे कंपनीचा निर्मिती प्रकल्प आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: