काव्य वाचनाचे सादरीकरण

पुणे : एम्.सी.ई.सोसायटीच्या  ज्युनियर  काॅलेज आॅफ एज्युकेशन (आझम कॅम्पस) मध्ये काव्य वाचनाचेसादरीकरण करून वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. अल अबिद या विद्यार्थ्याने वाचनाचे महत्व सांगितले आणि अल्फिया  शेख  ने डॉ ए.पी जे अब्दुलकलाम यांच्या विषयी माहिती  सांगितली . प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी  यावेळी काव्य वाचनाचे सादरीकरण केले.एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रिजवाना दौलताबाद यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविकप्रा.अमिता डंबीर यांनी केले तर प्रा.शब्बीर फुलारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: