प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सुरज चव्हाण विरोधात गुन्हा नोंद

पुणे, दि. 12 – वंचित बहुजन आघाडी पुणे शहर तर्फे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत चुकिची पोस्ट केल्याप्रकरणी सुरज चव्हाण रा.कात्रज पुणे याच्यावर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ – ३(१)(r),अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अधिनियम १९८९- 3(2)(va),भारतीय दंड सहिता १८६० – ५०५ (२) नुसार खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
यावेळी मा.मुनव्वरभाई कुरेशी अध्यक्ष,पुणे शहर, संतोष संखंद प्रवक्ता महाराष्ट्र, निर्मला वनशिव प्रदेश सदस्या महाराष्ट्र ,लक्ष्मण आरडे उपाध्यक्ष, पुणे शहर, जितेंद्र जाधव महासचिव,पुणे शहर, दिपक ओव्हाळ प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर, अतुल नाडे महासचिव युवा आघाडी, शुभम चव्हाण अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विलास वनशिव, बाळासाहेब बनसोडे, पंचशीला कुडवे, रोहन गायकवाड, पितांबर धिवार, विवेक लोंढे, ओंकार कांबळे, मनोज क्षिरसागर, अॅड माने, विनोद शिंदे व पुणे शहराच्या विविध भागातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: