कोरोना – राज्यात आज 10 हजार नव्या रुग्णांची नोंद, 12 हजारहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज

पुण्यात 391 नवीन कोरोना रुग्ण

मुंबई – राज्यात आज 10 हजार 244 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 12982कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आज १० हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. राज्यात सध्या २६३ करोना रुग्णांना करोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण मृत्यूदर २.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१ लाख ६९ हजार ८८७ चाचण्यांपैकी १४ लाख ५३ हजार ६५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख १६० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

*पुणे शहर अपडेट ..!
………

  • दिवसभरात 391 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 917 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 32 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
149790

  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 14841
  • एकूण मृत्यू – 3679
  • एकूण डिस्चार्ज- 131270

Leave a Reply

%d bloggers like this: