आझम कॅम्पस मध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन

पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५१ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संविधान वृक्षाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला कॅम्पस चे अधिकारी,कर्मचारी ,प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: