विद्यांचल हायस्कूलचा १00% निकाल
पुणे, दि. ३१ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा २०१९-२० चा निकाल लागला असून, विद्यांचल हायस्कूलचा १00% निकाल लागला आहे. एकूण ७३% विद्यार्थ्यानी विशिष्ट नैपूण्य मिळवले आहे. आणि इतर विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. या निकालचे वैशिष्टय म्हणजे येथे द्वितीय श्रेणी किंवा उत्तीण श्रेणीमध्ये कोणीही आले नाही.

