Saturday, June 20, 2026
PUNE

विद्यांचल हायस्कूलचा १00% निकाल

पुणे, दि. ३१ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा २०१९-२० चा निकाल लागला असून, विद्यांचल हायस्कूलचा १00% निकाल लागला आहे. एकूण ७३% विद्यार्थ्यानी विशिष्ट नैपूण्य मिळवले आहे. आणि इतर विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. या निकालचे वैशिष्टय म्हणजे येथे द्वितीय श्रेणी किंवा उत्तीण श्रेणीमध्ये कोणीही आले नाही.

सर्व विद्यार्थ्यांनी व तसेच पालकांनी फोन वरून आनंद व्यक्त केला. पालकांनी संस्थेचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले .
विजेते विद्यार्थी
प्रसाद फोवकांडे ९१.४०%
सिध्दार्थ बनाया ८९.४०%
निल पुराणिक ८९.२०%
साक्षी महाजन ८९.२०%
ईशिता शहा ८९.00%
सिध्दी कराडे ८८.२०%
संस्थापक अशोक मुरकुटे, मुख्याध्यापिका फडके मॅम, योगिता मॅम व श्वेता मॅम यांनी सर्व विदयार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading