fbpx
Wednesday, April 24, 2024
TECHNOLOGY

फेसबुकवरून डेटा चोरणारे 25 अ‍ॅप्स गुगलने हटवले

फेसबुकवरून युझरचा डेटा चोरी करणाऱ्या 25 अ‍ॅप्सना गुगलने प्ले-स्टोअरवरुन हटवलं आहे. या अ‍ॅप्समध्ये एक मॅलवेअर (व्हायरस) होता, याद्वारे युजर्सचे फेसबुक लॉगइन डिटेल्स चोरी केले जात होते.

सायबर सिक्युरिटी फर्म Evina ने गुगलला याबाबत अलर्ट दिल्यानंतर गुगलने हे अ‍ॅप्स हटवले आहेत. हटवण्यात आलेले 25 अ‍ॅप्स दोन दशलक्षपेक्षा जास्त वेळेस डाउनलोड झाले आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप्स फाइल मॅनेजर्स, फ्लॅशलाइट, वॉलपेपर मॅनेजमेंट, स्क्रीनशॉट एडिटर आणि वेदर यांसारख्या सर्व्हिस देणारे आहेत.

हटवलेल्या 25 धोकादायक Apps ची यादी :

-Super Wallpapers Flashlight

-Padenatef

-Wallpaper Level

-Contour level wallpaper

-Iplayer & iwallpaper

-Video maker

-Color Wallpapers

-Pedometer

-Powerful Flashlight

-Super Bright Flashlight

-Super Flashlight

-Solitaire

-Accurate scanning of QR code

-Classic card game

-Junk file cleaning

-Synthetic Z

-File Manager

-Composite Z

-Screenshot capture

-Daily Horoscope Wallpapers

-Wuxia Reader

-Plus Weather

-Anime Live Wallpaper

-iHealth step counter

-Com.tyapp.fiction

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading