Saturday, June 20, 2026
PUNE

आझम कॅम्पसच्या पै-परवाज डिव्हिजन मध्ये गुरूपौर्णिमा साजरी

पुणे, दि. ७ आझम कॅम्पस मधील पै-परवाज डिव्हीजन मधील इयत्ता ६ वी ते ९ वी तील उर्दू व इंग्रजी माध्यमातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुरूपौर्णिमा साजरी केली . मराठी शिक्षक राजेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांकडून गुरूला वंदन म्हणन गुरू प्रार्थना म्हणवून घेतली.
दिनांक ५ जुलै २०२० रोजी सकाळी १0 वाजता हा कार्यक्रम झाला.

प्राचीन काळापासून असलेले गुरूशिष्याचे नाते , गुरूचा सन्मान कसा केला जातो, विद्यार्थ्यांचे नम्र वागणे कसे असावे, तसेच आत्मीयता कशी असावी,याचे विद्यार्थ्यांनी आचरण कसे करावे हे समजावून दिले.

या कार्यक्रमामध्ये पै- परवाज डिव्हिजन आणि आय सी . टी. अकादमीच्या डायरेक्टर मुमताज सय्यद , शिक्षक वर्ग, विद्यार्थी सहभागी झाले होते .एम . सी. ई .सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. ए . इनामदार यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading