fbpx

सुशांत सिंह राजपूत भरायचा महिन्याला भरायचा तब्बल एवढे भाड़े

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा सहा महिन्यांपूर्वीच आपल्या वांद्र्यातील घरात शिफ्ट झाला होता. पण या घरातच सुशांतने अखेरचा श्वास घेत आपला जीवन प्रवास संपवला. सुशांतने महिन्यापोटी ४.५१ लाख रूपये इतके भाडे देणारा करार केला होता. हा करार डिसेंबर २०२२ अखेरीपर्यंत करण्यात आला होता. वांद्रे येथील कार्टर रोड भागात माऊंट ब्लॅंक या अपार्टमेंटमध्ये दुमजली अशी भाडे तत्वावर घेण्यात आलेली जागा होती. वांद्रे परिसरात सी फेसिंग अशी सुशांतच्या घराची जागा होती.

सुशांत सिंह राजपूतने वांद्र्यातील कार्टर रोड या आलिशान भागात डिसेंबर २०१९ मध्ये फ्लॅट करारान्वये भाडे तत्वावर घेतला होता. त्यासाठी तीन वर्षांचा करारही सुशांतने केला होता. करारान्वये पहिल्या वर्षात या दुमजली घरासाठीचे महिन्यापोटीचे भाडे हे ४.३० लाख प्रती महिना इतके होते. तर दुसऱ्या वर्षासाठी ४.५१ लाख आणि तिसऱ्या वर्षासाठी ४.७४ लाख रूपये इतके भाडे आकारणीचा करार करण्यात आला होता. या घरासाठी १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२२ असा एकूण ३६ वर्षांसाठीचा हा करार करण्यात आला होता. त्याच्या घरासाठी तीन कार पार्क करण्याची जागाही मिळाली होती. तर ३६०० चौरस फुटाच्या जागेसाठी संपूर्ण भाडे करारासाठी सुशांतने एकूण १२.९० लाख रूपये मोज

Leave a Reply

%d bloggers like this: