fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर

पुणे, दि. १३ – कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.यासाठी मा.बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात १४८ जनांनी रक्तदान केले,यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.मोदी गणपती जवळ झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड,अंकुश काकडे,राजेश येनपुरे,दीपक मानकर,बाप्पू मानकर,सरस्वती शेंडगे,शांतीलाल सुरतवाला,हर्षद मानकर,हेमंत रासने,पुनीत बालन व अन्य मान्यवर उपस्थित होते.आचार्य आनंदऋषी रक्तपेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: