आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ससूनला सुरक्षा किटची मदत
पुणे, दि. १३ – युवा सेनेचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेनेच्या वतीने पुणे येथील ससून रुग्णालयातील covid-१९ या आजारावर मात करण्यासाठी लढणाऱ्या करोना योध्यांसाठी दहा हजार मास्क, सॅनिटायझर, PPE किट ससून रुग्णालयाचे डीन.डॉ तांबे आणि डॉ. हरीश टाटिया यांच्याकडे सुपूर्त करताना पुणे शिवसेना उपशहर प्रमुख किरण साळी, संवादचे सुनील महाजन, आणि युवा सेनेचे पदाधिकारी आकाश शिंदे, प्रकाश कदम, सागर आलकुंटे, निखिल बलकवडे, तेजस दंडगवाळ, आकाश थोरात, प्रदीप गवते, किरण बदामी उपस्थित होते.