fbpx

कोरोनाचा उद्योजकतेवर परिणाम’ वरील राष्ट्रीय वेबिनारला चांगला प्रतिसाद

पुणे, दि. 2 – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित ‘कोविड १९ चा उद्योजकतेवर परिणाम ‘या विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.हा वेबिनार १ जून रोजी झाला.इंटरनॅशनल चॉकोलेट रिसर्च अँड इनोव्हेशन कॉऊन्सिल’चे संस्थापक मंदार भोसले यांनी मार्गदर्शन केले.प्रा.नीरज जोशी,प्रा.इम्रान सय्यद यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: