fbpx
Monday, June 17, 2024

Month: October 2023

ENTERTAINMENTLatest News

तमन्ना भाटिया ने जपानच्या ट्रेलर लाँचमध्ये कार्तीला तमिळ शिकवल्या बद्दल मानले आभार 

 तमन्ना भाटियाने जपानच्या ट्रेलर लाँचच्या वेळी तिच्या 75-चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि कार्तीसोबतच्या तिच्या बाँडबद्दल केली खास गोष्ट उघड  तमन्ना भाटिया ने

Read More
BusinessLatest News

ग्रामीण भारतातील गरीबांना आरोग्य साहाय्य करण्यासाठी मेडीबडी आणि सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने केला करार

पुणे –  भारतातील सर्वांत मोठा डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म मेडीबडी आणि भारतातील कमी उत्पन्न असणाऱ्यांना वित्तीय सहाय्य करण्यासाठी काम करत असलेली सुक्ष्म वित्त संस्था सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने आज धोरणात्मक भागीदारी करत असल्याची घोषण केली. ग्रामीण भागात दुर्लक्षित राहिलेल्या आणि खास करून महिलांना आरोग्य सेवा पुरविण्यासी ही भागीदारी करण्यात आली आहे. दर्जेदार आरोग्यसेवेपासून जे वंचित राहतात अशा लाखो लोकांना चांगली आरोग्य सेवा पुरवून ही दरी मिटवण्याच्या दृष्टीकोनातून ही भागीदारी करण्यात आली असून हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून सॅटिन क्रेडिटकेअरच्या ग्राहकांना डॉक्टरांचे मार्गदर्शन, मोफत रक्त चाचणी आणि पुरक असा आरोग्य विमा अशा विविध प्रकारच्या आरोरग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. तसेच ते मेडिबडीच्या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतात. त्यांना देशा कुठेही बसून, कोणत्याही वेळी स्पेशिलिस्ट डॉक्टरांना संपर्क करता येऊ शकतो. देशातील दुर्लक्षित लोकांंवर भर देऊन त्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना चांगली आरोग्यसेवा देऊन त्यांना सक्षम करणे हेही या भागीदारीतून साध्य करण्यात येणार आहे. मेडीबडीचे सहसंस्थापक आणि सीईओ सतिश कन्नन या भागीदारीबद्दल म्हणाले की, अब्जावधी लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट आहे आणि सॅटिन क्रेडिटकेअरशी भागीदारी करणे हा त्यादृष्टीने टाकलेले धोरणात्मक पाऊल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील लोकांना खास करून महिलांना उत्तम आरोग्य सेवा पुरविणार आहोत. मेडीबडी कायमच चांगली आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध आहे आणि सॅटिन क्रेडिटकेअरचे जाळे विस्तारलेले आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना सेवा पुरविण्यात ते तज्ञ आहेत. ज्यांना गरज आहे त्यांन सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. सॅटिन क्रेडिटकेअरचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर एचपी सिंग म्हणाले की, आमच्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुवण्यासाठी मेडीबडीशी भागीदारी करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागात कायमच आरोग्यसेवा मर्यादित असतात आणि ही समस्या मिटवणे लगेच मिटवणे गरजेचे असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही एकत्रितरित्या आरोग्यसेवेतील ही दरी दूर करण्यासाठी काम करू शकतो. मेडीबडी डिजिटल हेल्थकेअरमध्ये प्रवीण आहे. त्यांच्या उत्तम सेवेचा आमच्या ग्राहकांना मोठा फायदा होईल. अब्जावधी भारतीयांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचावी हे मेडीबडीचे उद्दिष्ट आहे आणि ही भागीदारी म्हणजे त्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सॅटिन क्रेडिट केअरच्या विस्ताराचा आणि त्यांच्या क्लायंटपर्यंत पोहचता्ना मेडीबडीला ग्रामीण भागापर्यंत पोहोचता येणार आहे. हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतील २४ लाखांहून अधिक ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

Read More
ENGLISH

SOUTHERN COMMAND ORGANISED ‘RUN FOR UNITY’ ON THE OCCASION OF 148TH BIRTH ANNIVERSARY OF IRON MAN, SARDAR VALLABH BHAI PATEL

In commemoration of the 148th birth anniversary of the Iron Man of India, Sardar Vallabh Bhai Patel, Southern Command organized a

Read More
ENGLISH

Eupheus Learning Announces Senior Leadership Transition 

New Delhi : India’s largest school focused distribution platform, Eupheus Learning today announced senior leadership changes while continuing its mission of

Read More
Latest NewsSports

१९ वर्षाखालील संघाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक

पुणे  – देशांतर्गत क्रिकेट हंगामातील १९ वर्षांखालील गटाची विनू मांकड क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित

Read More
Latest NewsSports

कल्याण इलेव्हन, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघ उपांत्य फेरीत !!

पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन आणि लिजंड्स स्पोर्ट्स

Read More
Latest NewsSports

२२ यार्ड्स अ‍ॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्यपुर्व फेरीत !!

पुणे : क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमी

Read More
BusinessLatest News

‘मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा’ – डॉ. दातार यांचा सल्ला

मुंबई  : मराठी नवउद्योजकांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घेणे गरजेचे आहे, असा सल्ला ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे अध्यक्ष

Read More
BusinessLatest News

‘गोदरेज इंटिरिओ’ने सादर केली ‘पोश्चर परफेक्ट’ करणारी खुर्ची; खुर्चीच्या डिझाइनमध्ये क्रांतिकारी सुधारणा

मुंबई  : फर्निचर आणि गृहसजावट क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या गोदरेज इंटिरिओ या ब्रँडतर्फे ‘पोश्चर परफेक्ट‘ या नावाची व तशा डिझाईनची खुर्ची सादर केली असून आपल्या ऑफिस वेलनेस उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता

नवी दिल्ली  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘  या

Read More
ENTERTAINMENTLatest News

मनोरंजनाची आतषबाजी, ग्लॅमरचा तडका…ढिंचॅक दिवाळी 

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरी दिवाळीची जय्यत तयारी सुरु झाली असेल.

Read More
BusinessLatest News

संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी udChalo द्वारे  सर्वसमावेशक आर्थिक सेवा

पुणे: संरक्षक दल आणि त्यांच्या परिवार जनांसाठी समर्पितपणे कार्य करणारी अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी उडचलोने (udChalo) संरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना ज्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यास तोंड देता यावे म्हणून आर्थिक नियोजन सेवांचा एक सर्वसमावेशक संच सादर केला आहे. कंपनीने आर्थिक-तंत्रज्ञान विषयक उपाययोजनांचे (फिनटेक सोल्यूशन्स) ‘बचत’(सेविंग्स) आणि ‘गुंतवणूक’ (इन्व्हेस्टमेंट) अशा दोन व्यापक प्रकार आणले आहेत, जे त्यांना संपूर्ण आणि सर्वसमावेशक असे आर्थिक सेवांचे सहाय्य देतील. कर्जापासून गुंतवणुकीपर्यंत, कर बचतीपासून अन्य आर्थिक विषयांपर्यंत वेगवेगळे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेण्यासाठी संरक्षण दलातील लोकांना उडचलो (udChalo) प्रदान करत असलेले उपाय सक्षम करतील.  ‘बचत’ (सेविंग्स) च्या क्षेत्रात उडचलो (udChalo) कर भरण्याच्या सेवा देते आणि ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे बचत करण्यासाठी अधिकाधिक

Read More
ENTERTAINMENTLatest News

शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर, साक्षी गांधी यांची नवी मालिका ‘नवी जन्मेन मी’

आपल्या विचारांवर ठाम राहून दुनियेशी दोन हात करणार-या नायिकेची कथा मराठी टेलिव्हिजनवर मांडणे किती विशेष असेल ना… आणि नेहमीप्रमाणे विशेष

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत

मुंबई : नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ

Read More
Latest NewsPUNE

स्तनांच्या कर्करोग जनजागृतीच्या उद्देशाने भव्य रॅलीचे आयोजन

पुणे :जगभरात कर्करोगाच्या आजाराने विळखा घातला असताना त्याला रोखण्याबरोबर स्तनांच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी पुणे पिंपरीच्या ‘डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालया’ने पुढाकार घेतला

Read More
Latest NewsPUNE

मासिक पाळी आरोग्य जागृतीसाठी महापारेषणचा पुढाकार : संदीप हाके

पुणे : “मासिकपाळी स्त्रीत्वाचे लक्षण आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन झाले नाही, आवश्यक स्वच्छता जपली नाही, तर आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यासाठी

Read More
Latest NewsPUNE

मराठा आरक्षणाला मातंग एकता आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे : मराठा समाजाला आरक्षण बाबत मातंग समाज जाहीर पाठिंबा देत असल्याचे मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी

Read More
Latest NewsPUNE

देशासाठी लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा सन्मान

पुणे : देशाच्या सीमांचे निधडय़ा छातीने रक्षण करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी दिव्यांग जवानांचा सहकुटुंब

Read More
Latest NewsPUNE

सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‌‘सायबर धोके आणि उपाययोजना’ पुस्तक उपयुक्त : चंद्रकांत पाटील

पुणे : सायबर गुन्हे कसे घडतात ते कसे टाळता येतील याचे महत्त्वपूर्ण विवेचन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘सायबर धोके

Read More