Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पी.पी.डी.ए.च्या अध्यक्षपदी मोहन पटेल

दि पूना प्लायवूड डीलर्स असोसिएशनची बिनविरोध निवडणूक : शिवलाल पटेल सचिव पदी निवड

पुणे : पुण्यातील सर्वात मोठ्या व्यापारी असोसिएशन पैकी एक दी पूना प्लायवूड डीलर्स असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. निवडणुकीत मोहन पटेल यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी शिवलाल पटेल यांची निवड झाली.

यामध्ये कार्यकारणी सदस्य बिनविरोध निवडून आले. पुरषोत्तम रामाणी, महेश दलाल, रवि प्रजापति, रमन जैन, शंकर पटेल, रोहित संघवी, विनोद पटेल, खेतशी पटेल, पवन राठौड़, सुनील पटेल, राकेश जैन, छगन पटेल, मुकेश जैन यांची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading