Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे अभिवादन

 

पुणे  -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका बारटक्के उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading