Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जितेंद्र आव्हाड यांचा माजी अंगरक्षकाने केली आत्महत्या

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या माजी अंगरक्षकाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, अनंत करमुसे प्रकरणातही कदम यांचे नाव आरोपी म्हणून आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading