fbpx

संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

पुणे : संजय मयेकर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. मयेकर यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र भाजपा प्रचार प्रसिद्ध प्रमुख अशी जबाबदारी असून, ते विद्या सहकारी बँकेचे संचालक आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: