fbpx

संधी पैसे कमविण्याची !

ऑनबोर्ड अँप जॉईन करुन आपल्या वेळेत काम करण्याची आणि प्रतीमहा हजारो रुपये कमवण्याची

🗒️ रूपरेषा
आज आपल्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. टेक्नोलॉजी संबंधित अनेक कंपन्या विविध ऑफर देऊन लोकांना पैसे कमावण्याची संधी देत आहेत.
यामध्ये आता भारताची नवीन उमेद होऊ पाहणारी नामांकीत कंपनी “मायकेअर” आपल्यासाठी अनोखी सुवर्णसंधी घेऊ आली आहे.
या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील लोकांना पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे*

📈 काय आहे उद्देश ?

Mycare Onboard अँप च्या माध्यमातून हेअर, ब्यूटी, फिटनेस, आणि योगा या क्षेत्रातील व्यवसायांना मोफत ऑनलाईन आणण्याच काम सुरु झालं आहे. यात आपणही सहभागी होऊन आपल्या भागातील व्यवसाय ऑनलाईन आणू शकता. आणि आपले उत्त्पन्न वाढवू शकता.

🤩 किती मिळणार पैसे?

⚛️ आपल्याला ‘मायकेअर अँप’ प्रत्येक रजिस्ट्रेशनमागे १०० रुपये देईल.

⚛️ दिवसाला जरी आपण फक्त १० रजिस्ट्रेशन जरी केले तर आपण महिन्याला चक्क ३० हजार रुपये कमवू शकता.

🎯 मग वाट कसली पहात आहात आजच अँप इन्स्टॉल करा ! आणि कमाई सुरू करा.

🗒️ मायकेअर अँपवर रजिस्टर होण्यासाठी मला काय करावे लागेल

⚛️ गुगल प्ले स्टोअर वर जाऊन अँप इंस्टाल करा.
⚛️ त्यानंतर सविस्तर आपली अँप मध्ये माहिती भरा.
⚛️ ” मायकेअर अँप” च्या टीमकडून आपल्याला संपर्क होईल .
⚛️ योग्य पडताळणी नंतर आपलयाला “मायकेअर ऑनबोर्ड बिझनेस किट” मिळेल.
⚛️ योग्य प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या ” नोंदणी प्रतिनिधी ” च्या कामास सुरवात करू शकता. आणि भरघोस उत्पन्न कमावू शकता.

🔎 या शहरातील लोकांना मोठी संधी

मुंबई , पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड,नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार,औरंगाबाद, नवी-मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर,अहमदनगर.

✔️ कामाची योग्यता आणि अटी

👨🏻 युवक, विद्यार्थी आणि पार्टटाईम अथवा फुल टाईम काम करण्याची इच्छा असणारे नोकरदार ,विमा प्रतिनिधी , पिग्मी एजंट.
👨‍🎓 वयाची अथवा शिक्षणाची कोणतीही अट नाही.
📱 स्वतःचा अंनरॉईड मोबाईल असणे आवश्यक.
🛵 स्वतःचे दुचाकी वाहन असणे आवश्यक.
🖱️अँप मध्ये किमान माहिती व्यवस्थित भरता येणे गरजेचे.
👨🏻‍⚖️ यापूर्वी फोन पे/गुगल पे किंवा अशा कंपन्यांना सोबत काम केले असल्यास प्राधान्य.

आजच अँप डाऊनलोड करा ! फ्री आहे

मायकेअर ऑनबोर्ड अँप डाऊनलोड करण्यासाठी लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=onboard.mycareindia.in

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मायकेअर ऑनबोर्ड अँप चे प्रतिनिधी होऊ , स्थानिक व्यवसाय ऑनबोर्ड करू, समृध्द भविष्य व सक्षम देश घडवु!”

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी whastapp मधून संपर्कात रहा

HTTPS://wa.me/7887533533

Leave a Reply

%d bloggers like this: