Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ. पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2020 आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यातआला. ताम्रपत्र , रूपये एक लाख व शाल हे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री श्री जी. किशन रेड्डी, भारत सरकारचे सांस्कृतिक राज्य मंत्री श्री. अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमी च्या अध्यक्षा डाॅ.संध्या पुरेचा आदी मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading