शिष्यवृत्ती परीक्षेत चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयाची गरुड भरारी
– राज्यात ९ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत तर ८४ विद्यार्थिनी शिष्यवृतीस पात्र
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी वी आणि आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षा निकालाची उज्वल परंपरा कायम राखली या वर्षी एकूण नऊ विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत तर चौऱ्यांशी विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्याची माहिती प्राचार्या सुजाता कालेकर यांनी दिली.
इयत्ता पाचवी मध्ये अमृता जुन्नरकर,अनुष्का शेंडगे या दोन विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीत तर इयत्ता आठवीमध्ये धनश्री फुलावरे, अदिती बाबर,सृष्टी गुरव,श्रावणी इंगळे, सृष्टी शिनगारे,निशा गव्हाणे,नेहा जाधव या सात विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे इयत्ता पाचवी-सृष्टी खुणे, ऋतुजा काळे,सृष्टी वाळुंजकर,स्नेहा माळी,आर्या सायकर,दिव्या स्वामी , संजना जाधव,वृषाली पाटील,भक्ती खेडकर,रश्मी पाटील,सानवी चौगुले,साक्षी म्हेत्रे,आनम शेख , सोनाली जोशी,श्रावणी साळुंखे,तृप्ती पाटील,ज्ञानल अर्जुने,अंकिता बनसोडे, गायत्री धायगुडे,समृद्धी अवताडे, आदिती भिसे,आर्या इंगळे,सृष्टी दळवे रागिनी कार्लेकर,सृष्टी गुडडोडगी, स्नेहल सोन्नर,प्राजक्ता सलगर,विजया होळकर,प्रीती सावंत,सृष्टी म्हेत्रे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींमध्ये कु.यशोदा वनवे,सानिका भोसले,पूर्वा सावंत,संजना इंगळे,वैभवी अवघडे,ऋतुजा रासकर,श्रुती तोरडमल,समीक्षा देवकते,समृद्धी मस्के,गौरी केकान मधुरा शिंदे,नीता ससाने,समीक्षा बिडवे,आरती भोरे,कीर्ती शेंडे,पूर्वा पाटील, सृष्टी डफडे,दर्शनी होले, प्रांजली बागल, सोनाली शिंदे,प्रियंका बांगर,समृद्धी शेवाळे,श्रुती कुंभार, विनंती बावकर,अंकिता जाधव, शामली कोंडे,प्रणिती शिवशरण, भार्गवी गोवर्धन,सिद्धी गोडसे,श्रावणी भोसले,वैष्णवी यमगर,दुर्वा तावरे, अनुष्का बाबर,अनुष्का फलफले, मारिया तांबोळी,स्वराली वाडेकर, समीक्षा म्हेत्रे,ईश्वरी राऊत,ऐश्वर्या भोसले,जानवी जगदाळे,वैष्णवी गोळे, वैष्णवी कराड,नेहा कुदळे,अश्विनी भुरे, श्रुती शिंदे या विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे,जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे,विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, विद्यालयाच्या प्राचार्य सौ सुजाता कालेकर ,पर्यवेक्षक छाया पवार, नितिन सोनवणे, मंदाकिनी शिंदे विभाग प्रमुख शुभांगी नवगण, कीर्ती लंभाते यांनी सर्व विद्यार्थ्यांनी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
