Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते राहुल शिरसाठ यांनी केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन.

डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते .राहुल शिरसाठ यांनी केलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन.पुणे : शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांनी खा. राहुल गांधी यांच्या बहुचर्चीत भारत जोडो यात्रेची थीम वापरून नवीन वर्षाचे कॅलेंडर तयार केलें आहे. त्याचे प्रकाशन आज माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या मोरे विद्यालयात आज करण्यात आले. पुणे शहरात या कॅलेंडरच्या प्रती मोफत वितरित करण्यात येणारं आहेत. यावेळी डॉ. कदम यांनी भारत जोडोचा संदेश या कॅलेंडरच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचायला मदत होईल असे प्रतिपादन करून शिरसाठ यांच्या या उपक्रमाचे कौतुक केलें. यावेळी NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, NSUI प्रदेश सचिव संदेश टेंभूर्ण , प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, संतोष पाटोळे, स्वप्नील नाईक,अक्षय माने, आशुतोष जाधव, वाहिद निलगर, अजित ढोकळे, सुजीत गोसवी,मुरलीधर बुधाराम, गणेश खुरुगळे, सुमित लांडगे , फैयाज शेख…आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading