fbpx

Bigg Boss Marathi : तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वैगरे ? – प्रसाद

बिग बॉस मराठीच्या घरात काल पार पडले नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये घरात राहण्यास अपात्र सदस्यांमध्ये अमृता देशमुख, प्रसाद, अमृता धोंगडे, विकास, अपूर्वा आणि किरण यांची नवे इतर सदस्यांनी नॉमिनेशन प्रक्रियेत दिली. आता या सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाईल आणि सेफ होईल हे कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये किरण आणि प्रसादमध्ये आज तुफान राडा होणार आहे असे दिसून येत आहे. प्रसाद किरणला म्हणाला, सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतला आहेस का? किरण म्हणाला, नाही घेतला… जे समोर दिसत आहे ते सांगतो आहे. काही विमझिकल लोकांना शनिवारी ठरवून डिप्रेशन येतं आणि रविवारी ते जातं. त्यावर प्रसाद म्हणाला, तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वैगरे ? डॉक्टर आहेस का तू ?…

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

%d bloggers like this: