Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्या ‘ वेड तुझा ‘ गाण्याला .प्रेक्षकांची प्रचंड पसंती

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘ वेड तुझा ‘ आज प्रदर्शित झाले आहे . हे गीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर चित्रित झालेले आहे .अजय अतुल ने संगीतबद्ध केलेले आणि अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं खरच मंत्रमुग्ध करणार आहे. दोन दिवसांत या गाण्याने 2 मिलियन व्यूज चा  टप्पा ओलांडला आहे.  

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीला १० वर्षे पूर्ण झाले आहेत .”वेड’ ही त्यांची सहावी चित्रपट निर्मिती आहे. मुंबई फिल्म कंपनीने आता “देश म्यूझिक” हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading