Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी – मीरा आणि अक्षयमध्ये प्रसादबद्दल चर्चा !

आज बिग बॉस मराठीच्या घरात होणार आहे ४ चैलेंजर्सची एंट्री. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ. मीरा आणि अक्षयमध्ये आज प्रसाद बद्दल चर्चा होणार आहे. मीरा अक्षयला सल्ला देणार आहे.

मीरा अक्षयला सांगताना दिसणार आहे, इरिटेड कर… का माहिती आहे का ? तेव्हा त्याच्या आतला खरा प्रसाद निघेल…त्याला तोंडावर इरिटेड कर. अक्षय म्हणाला, नको आम्ही केलं आहे पहिल्या आठवड्यात आम्ही इरिटेड झालो काही गरज नाही ते करायची. करू दे ना त्याचं frustration बाहेर निघेल, तो जे हे sympathy घेऊन बसतो आहे ना … अक्षय म्हणाला, हे त्याने आता सुरु केलं आहे. मीरा म्हणाली, हे बघ मला नाही माहिती मी आतमध्ये जसे माझ्याशी वागतील तसे वागणार आहे. मला काय म्हणायाचे आहे तो सोडतो आहे ना एक एक पिल्लू मध्येच नड ना तू , तोंडावर जाऊन विचार, तोंडावर बोल हळूहळू बोलू नकोस. अक्षयचे म्हणणे आहे, विचारलं मी, बोलो मी जेव्हा बोलायचं तेव्हा.. बाकी avoid स्किप केलेलं आहे. उलटं आमच्यात चर्चा केलेली सुद्धा आवडत नाही लोकांना. जे पटत नाही त्यांना स्किप करणं… मीराचे यावर म्हणणे आहे, तुझा स्वभाव वेगळा आहे माझा वेगळा आहे..” आता हि चर्चा अजून किती वाढत गेली ? यावर मिरची काय म्हणणे पडले. बघूया आजच्या भागामध्ये.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading